पी.डी. पाटील सहकारी बँकेत २०२५ मध्ये लिपिक पदासाठी भरती

Written by Ayaan

पी.डी. पाटील सहकारी बँकेत नवीन भरती – २०२५

📢 पी.डी. पाटील सहकारी बँक, कराड (जि. सातारा) येथे लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील तपशील लक्षात घेऊन अर्ज करावा.

उपलब्ध पद

  • लिपिक – १० जागा

शैक्षणिक अर्हता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduation) असणे आवश्यक.
  • वाणिज्य शाखेतील उमेदवारांना प्राधान्य.
  • MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक.
  • वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवीधर / JAIIB / CAIIB / ICM / IIBF / VAMNICOM सारख्या सरकारी मान्यताप्राप्त संस्थांमधील डिप्लोमा धारकांना अतिरिक्त लाभ.

नोकरीचे ठिकाण

कराड, सातारा जिल्हा

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

२६ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट

🔗 पdpbank.com वर जा

👉 इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून ही संधी साधावी.

Post a Comment

Previous Post Next Post